Guess The Marathi Movie 1.2

许可: 免费 ‎文件大小: 8.49 MB
‎用户评分: 0.0/5 - ‎0 ‎评分

मराठी चित्रपटसृष्टीवर आधारित पहिली गेम.या गेममध्ये तुम्हाला प्रत्येक लेवलसाठी वेगवेगळ्या मराठी चित्रपटांचे पोस्टर्स किंवा सीन दिले जातील;त्यावरून तुम्हाला तो कोणता मराठी चित्रपट आहे ते ओळखायचे आहे.चित्रपट ओळखल्यानंतर तुम्हाला त्या चित्रपटाचे नाव दिलेल्या शब्दांमधून तयार करायचे आहे.प्रत्येक लेवलमध्ये तुम्हाला १० मराठी चित्रपट ओळखायचे आहेत.सुरुवातीला, तुमच्या मदतीसाठी आम्ही ५ हिंट्स दिल्या आहेत आणि प्रत्येक लेवल पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक बोनस हिंट मिळेल.या गेममधे दिलेला एखादा चित्रपट तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही तुमच्या मित्रांचीदेखील मदत घेऊ शकता.तुम#2381ही चित्रप #2335;कोणताआहेहे Facebook आणिWhatsApp वरदेखील& #2357;िचार#2370शश 2325;ता。जर तुम्ही या गेममधील सर्व चित्रपट बरोबर ओळखले तर तुम्हाला "अभिजात मराठी प्रेक्षक" हे मानाचे प्रमाणपत्र मिळेल.हे मानाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी;आपल्या मराठमोळ्या चित्मराठमोळ्या चित्रपटांवर आधारित पहिली गेम "गेस द मराठी मूव्ही" नक्की डाउनलोड करा आणि खेळा.

版本历史记录

  • 版本 1.2 发布于 2018-10-02
  • 版本 1.2 发布于 2016-09-02
    1. 增加了100部电影(19级起),2。改进了提示赚取计划,3.小错误修复

软件信息