Satbara Maharashtra 1.1

许可: 免费 ‎文件大小: 3.15 MB
‎用户评分: 0.0/5 - ‎0 ‎评分

या अॅपमधून तुम्ही महाराष्ट्र राज्यातील तुमच्या जमिनीचा सातबारा शोधू शकता व पीडीएफ फॉरमॅटमध्ये जतन करून ठेवू शकता.सातबारा शोधण्यासाठी तुम्हाला तुमचा विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडावे लागेल नंतर तुम्ही नाव किंवा क्रमांक वापरून सातबारा शोधू शकता. प्रत्येक जमीनधारकास स्वतःकडे असलेली जमीन किती व कोणती याची माहिती ७/१२ उताऱ्यावरून कळते. नोट: सातबारा पीडीएफ फॉरमॅटमध्ये जतन करण्यासठी तुमचे Android Version 4.4 किंवा अधिक असणे आवश्यक आहे (नसल्यास तुम्ही फक्त सातबारा पाहू शकाल). सदर सातबारे महाराष्ट्र राज्य शासनाच्या महाभूलेख या वेबसाईटवरील आहेत व जलदगतीने ७/१२ मिळविण्यासाठी हे अॅप बनविण्यात आले आहे आणि हे अॅप महाराष्ट्र राज्य शासनाच्या अखत्यारीत बनविण्यात आलेले नाही. वेबसाईट लिंक: http://mahabhulekh.maharashtra.gov.in

这个程序可以帮助你找到7/12的土地在马哈拉施特拉邦,并保存在PDF格式。要得到你的7/12,你需要选择你的街区,地区,塔卢卡和村庄,然后你必须搜索7/12的名字或ID。 7/12 用于了解有关土地的信息,如面积、土地所有者等。 注意:要以 PDF 格式保存 7/12,您的 Android 版本应为 4.4 或以上。 分别来自马哈拉施特拉邦政府的马哈布勒赫网站。Satbara应用程序被开发到访问7/12容易,这个程序不是赞助或批准马哈拉施特拉邦政府或马哈布列赫网站的开发商。 网站链接: http://mahabhulekh.maharashtra.gov.in

版本历史记录

  • 版本 1.1 发布于 2016-09-18
    • 比之前的版本快 2 倍,• 缩小 apk 尺寸

软件信息