怀孕提示的最佳应用程序。这个程序为您提供最好的怀孕提示在马拉地.这个程序指导你在怀孕期间照顾身体,精神,冥想,精神,社会发展,智力和情感。 प्रत्येक महिलेचं हेच स्वप्न असते कि ती एका सदृढ मुलाला जन्म द्यावे.या साठी पौष्टिक आहार दररोजच्या आहारात असं अतिशय महत्वाचे असते.कारण गर्भस्थ मुलाचे विकास हे आईच्या आहारावर अवलंबून असते.पण गर्भावस्तेत स्वतःची काळजी न घेतल्याने मुलांना जन्मतःच आजार, कुपोषण, हॅंडीकॅप्ड अशा अनेक रोगांना सामोरे जावं लागते.गर्भवती महिलांसाठी पौष्टीक आहार घेणं हे त्यांच्या मुलासाठी खूप महत्वाचे आहे.त्यांनी दररोजच्या आहारात प्रोटीन युक्त पदार्थांचा समावेश कारण खूप महत्वाचे.कॅल्शिअम, फ्लोरिक ऍसिड, पाणी, व्हिटॅमिन, आयोडीन, झिंक या गोष्टींचा दररोजच्या आहारात समावेश असलेले चांगले.महिलांनी गर्भावस्तेत कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कोणत्या कराव्यात यांचेहि टिप्स चा समावेश या अँप मध्ये करण्यात आला आहे. 我们已经在马拉地语应用程序中创建了这个怀孕提示,以帮助你,并在怀孕期间重新保证你。 我们的目标是成为最好的怀孕指南。每周关注您的怀孕,并遵循此完整指南。这是完美的健康提示应用程序为孕妇。
版本历史记录
- 版本 1.6 发布于 2019-11-27
软件信息
- 软件分类: 首页 + 爱好 > 健康与营养
- 发布者: Tiger Queen Apps
- 许可: 免费
- 价格: N/A
- 版本: 1.6
- 适用平台: android